मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटे मसाला

Photo of Batate masala by safiya abdurrahman khan at BetterButter
219
2
0.0(0)
0

बटाटे मसाला

Jul-25-2018
safiya abdurrahman khan
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटे मसाला कृती बद्दल

टीफीन रेसीपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • बेसिक रेसिपी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 2
  2. हिरवी चटणी 1 टीस्पूव
  3. हळद 1/2 टीस्पून
  4. मोहरी 1 टीस्पून
  5. तेल 2 टीस्पून
  6. मीठ

सूचना

  1. बटाटे उकडून घ्यावेत. थंड झाले कि साले काढून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात.
  2. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये मोहरी घालून थोडे भाजून घ्यावे.
  3. हळद ,हिरवा चटणी घालुन.
  4. नंतर बटाट्याच्या फोडी, मीठ घालून ढवळावे. ४-५ मिनीटे मध्यम आचेवर वाफ काढावी.
  5. गरम गरम सर्व्हे करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर