मुख्यपृष्ठ / पाककृती / मालपूवा

Photo of MALPUVA by Priyanka Gend at BetterButter
0
2
0(0)
0

मालपूवा

Jul-25-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मालपूवा कृती बद्दल

गोड मस्त मालपूवा

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. मैदा
  2. साखर
  3. इलायची
  4. तेल
  5. मावा

सूचना

  1. मैदा मध्ये पाणी घालून पातळ मिश्रण करा
  2. त्यात मावा घाला
  3. तेला मध्ये चमच्याने हे मिश्रण गोल सोडून तळून घ्या
  4. साखरेचा एक तर पाक करून घ्या
  5. त्यात मालपूव पुडवून 2 मिन ठेवा व काढून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर