कांदा कोथिंबीर उत्तपा | Onion Corainder Uttapa Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Onion Corainder Uttapa recipe in Marathi,कांदा कोथिंबीर उत्तपा, Bharti Kharote
कांदा कोथिंबीर उत्तपाby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

कांदा कोथिंबीर उत्तपा recipe

कांदा कोथिंबीर उत्तपा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Onion Corainder Uttapa Recipe in Marathi )

 • चार फूलपाञ तांदुळ राञभर भिजवलेले
 • एक फुलपाञ उडीद डाळ राञभर भिजवलेली
 • चवीनुसार मीठ
 • चिमूटभर खायचा सोडा
 • दोन कांदे बारीक चिरलेले
 • एक वाटी कोथिंबीर चिरलेली
 • 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • तेल

कांदा कोथिंबीर उत्तपा | How to make Onion Corainder Uttapa Recipe in Marathi

 1. तांदुळ आणि डाळ वेगवेगळे मिक्सर मधून वाटून घ्या. .
 2. त्यात मीठ खायचा सोडा पाणी घालून बॅटर तयार करा.
 3. गॅस वर नाॅन स्टीक तवा ठेवा त्यात तेल टाकून पळीने बॅटर पसरवा. .त्या वर कांदा कोथिंबीर हिरव्या मिरच्या घाला. ..
 4. सर्व बाजूंनी तेल सोडा. .आणि पलटवा. .
 5. छान खरपूस भाजून घ्या. आणि चटणी सोबत टीफीन ला दया. .

My Tip:

लहान थोरांना आवडणारी टीफीन रेसिपी. .

Reviews for Onion Corainder Uttapa Recipe in Marathi (0)