मुख्यपृष्ठ / पाककृती / कांदा थालीपीठ

Photo of Kanda Thalipeeth by Maya Ghuse at BetterButter
1506
3
0.0(0)
0

कांदा थालीपीठ

Jul-25-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कांदा थालीपीठ कृती बद्दल

कांदा थालीपीठ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ज्वारीचं पीठ 2 वाट्या
  2. कणीक 1 वाटी
  3. बेसन पाऊण वाटी
  4. तांदळाचं पीठ अर्धी वाटी
  5. कांदे 2 बारीक चिरून
  6. जिरं अर्धा चमचा
  7. ओवा दिड चमचा
  8. हळदं अर्धा चमचा
  9. धना पावडर अर्धा चमचा
  10. हिरवी मिरची पेस्ट 2 चमचे
  11. अद्रक पेस्ट 1 चमचा
  12. तिखट अर्धा चमचा
  13. तेल 1 वाटी
  14. मीठ चवीनुसार

सूचना

  1. परातीत कणीक, बेसन, तांदळाचे पीठ, ज्वारी पीठ, हळदं, तिखट, धऩा पावडर, हिरवी मिरची पेस्ट, अद्रक पेस्ट, जिरं, ओवा, मीठ आणि चिरलेला कांदा टाकला
  2. कोमट पाण्याने पीठ भिजवून ठेवले
  3. 10मी.ने एका प्लास्टिकला पाण्याचा हात लावून त्यावर थालीपीठ थापले
  4. तवा गरम करून त्यावर तेल लावून थापलेले थालीपीठ टाकून झाकण घालून दोन्ही बाजूने शिजवले
  5. डब्यात टॉमटो सॉस आणि चटणीबरोबर दिले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर