चटपटीत जीरा पोट्याटो | Chatpateet Jeera Potato Recipe in Marathi

प्रेषक samina shaikh  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chatpateet Jeera Potato recipe in Marathi,चटपटीत जीरा पोट्याटो, samina shaikh
चटपटीत जीरा पोट्याटोby samina shaikh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

चटपटीत जीरा पोट्याटो recipe

चटपटीत जीरा पोट्याटो बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chatpateet Jeera Potato Recipe in Marathi )

 • 5 बटाटे(पातळ चकत्यां कापून)
 • पाव चमचा साखर
 • मीठ(चवी पुरते)
 • 3चमचे तेल
 • 1चमचा जिरे
 • पाव चमचा हळद
 • पाव वाटी कोथम्बीर
 • कढिपत्ता (बारीक चिरून)
 • लाल तिखट
 • 1चमचा धने पुड
 • अर्धा चमचा जिरे पुड
 • अर्धा चमचा चाट मसाला

चटपटीत जीरा पोट्याटो | How to make Chatpateet Jeera Potato Recipe in Marathi

 1. कढईत तेल घाला
 2. त्यात जिरे व कढिपत्ता घाला
 3. लाल तिखट हळद घाला
 4. बटाटे घाला व छान मिक्स करुन घ्या
 5. मीठ घाला व झाकन ठेवून स्लो गँस वर् 10min शिजु द्या (पाणी अजिबात घालू नका)
 6. साखर घाला
 7. बटाटे शिजले की त्यात धने जिरे पुड चाट मसाला व कोथम्बीर घालून 2min परतून घ्या
 8. गरमागरम सर्व करा

My Tip:

यात गाजर शिमला मिरची ही घालू शकता

Reviews for Chatpateet Jeera Potato Recipe in Marathi (0)