मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत जीरा पोट्याटो

Photo of Chatpateet Jeera Potato by samina shaikh at BetterButter
1
4
0(0)
0

चटपटीत जीरा पोट्याटो

Jul-25-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत जीरा पोट्याटो कृती बद्दल

ही डिश प्रवासात ही घेऊन जाऊ शकता.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 5

  1. 5 बटाटे(पातळ चकत्यां कापून)
  2. पाव चमचा साखर
  3. मीठ(चवी पुरते)
  4. 3चमचे तेल
  5. 1चमचा जिरे
  6. पाव चमचा हळद
  7. पाव वाटी कोथम्बीर
  8. कढिपत्ता (बारीक चिरून)
  9. लाल तिखट
  10. 1चमचा धने पुड
  11. अर्धा चमचा जिरे पुड
  12. अर्धा चमचा चाट मसाला

सूचना

  1. कढईत तेल घाला
  2. त्यात जिरे व कढिपत्ता घाला
  3. लाल तिखट हळद घाला
  4. बटाटे घाला व छान मिक्स करुन घ्या
  5. मीठ घाला व झाकन ठेवून स्लो गँस वर् 10min शिजु द्या (पाणी अजिबात घालू नका)
  6. साखर घाला
  7. बटाटे शिजले की त्यात धने जिरे पुड चाट मसाला व कोथम्बीर घालून 2min परतून घ्या
  8. गरमागरम सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर