मिक्स डाळ वडा | MIX daal vada Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • MIX daal vada recipe in Marathi,मिक्स डाळ वडा, Chayya Bari
मिक्स डाळ वडाby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

मिक्स डाळ वडा recipe

मिक्स डाळ वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make MIX daal vada Recipe in Marathi )

 • हरबरा डाळ 1/2वाटी
 • मुगडाळ1/4वाटी
 • उडीद डाळ 1/2 वाटी
 • तिखट 1 चमचा
 • तीळ 2 चमचे
 • हळद 1/2चमचा
 • गरम मसाला 1/2चमचा
 • आले लसूण पेस्ट 1/2चमचा
 • मीठ चवीला
 • तेल तळण्या साठी

मिक्स डाळ वडा | How to make MIX daal vada Recipe in Marathi

 1. डाळी रात्री वेगवेगळ्या भिजत टाकून सकाळी धुवून घ्याव्या व मिक्सरवर बारीक कराव्या पाणी घालू नये घट्ट झाल्या पाहिजे
 2. मग त्यात आले लसूण पेस्ट,तिखट,मीठ,हळद,तीळ,गरम मसाला घालून मिक्स करावे हाताला पाणी किंवा तेल लावून वडा थापावा व गरम तेलात सोडावा
 3. दोन्ही बाजूने खमंग तळून घ्यावे व टिफिन पॅक करावा

My Tip:

सोडा न घालताही वडा छान होतो वेळ असेल तर डाळीचे मिश्रण अर्धा तास झाकून ठेवावे मग वडे करावे

Reviews for MIX daal vada Recipe in Marathi (0)