मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स डाळ वडा

Photo of MIX daal vada by Chayya Bari at BetterButter
653
8
0.0(0)
0

मिक्स डाळ वडा

Jul-25-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स डाळ वडा कृती बद्दल

एक खमंग पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. हरबरा डाळ 1/2वाटी
  2. मुगडाळ1/4वाटी
  3. उडीद डाळ 1/2 वाटी
  4. तिखट 1 चमचा
  5. तीळ 2 चमचे
  6. हळद 1/2चमचा
  7. गरम मसाला 1/2चमचा
  8. आले लसूण पेस्ट 1/2चमचा
  9. मीठ चवीला
  10. तेल तळण्या साठी

सूचना

  1. डाळी रात्री वेगवेगळ्या भिजत टाकून सकाळी धुवून घ्याव्या व मिक्सरवर बारीक कराव्या पाणी घालू नये घट्ट झाल्या पाहिजे
  2. मग त्यात आले लसूण पेस्ट,तिखट,मीठ,हळद,तीळ,गरम मसाला घालून मिक्स करावे हाताला पाणी किंवा तेल लावून वडा थापावा व गरम तेलात सोडावा
  3. दोन्ही बाजूने खमंग तळून घ्यावे व टिफिन पॅक करावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर