मुख्यपृष्ठ / पाककृती / सुकी करंदी मसाला

Photo of suki karandi masala by supriya padave (krupa rane) at BetterButter
1095
3
0.0(0)
0

सुकी करंदी मसाला

Jul-25-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुकी करंदी मसाला कृती बद्दल

पावसाळी नॉन वेज स्पेशल

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी

साहित्य सर्विंग: 2

  1. सुकी करंदी एक मोठा बाऊल
  2. दोन कांदे
  3. एक चमचा आले लसुन पेस्ट
  4. हळद
  5. मालवणी मसाला एक चमचा
  6. चार ते पाच कोकम
  7. मीठ
  8. तेल
  9. कोथिम्बीर
  10. एक चमचा ओले खोबरे
  11. पाणी

सूचना

  1. करंदी साफ़ करुन घेवून स्वच्छ धुवून घेणे
  2. गरम पाण्यात करंदी दहा ते पंधरा मिनिटे भिजत ठेवणे
  3. कांदा बारीक चिरुन घेणे
  4. तेल तापल्यावर त्यात कांदा व् आले लसुन पेस्ट टाकून चांगले परतून घेणे नंतर त्यात हळद व् मालवणी मसाला ,मीठ ,कोकम टाकणे
  5. एक कप गरम पाणी टाकून वाफेवर दहा मिनिट शिजविणे
  6. कोथिंबीर व् ओले खोबरे घालून सर्वे करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर