पोळी भाजी रोल | POLI bhaji role Recipe in Marathi

प्रेषक Chayya Bari  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • POLI bhaji role recipe in Marathi,पोळी भाजी रोल, Chayya Bari
पोळी भाजी रोलby Chayya Bari
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  1

  माणसांसाठी

2

0

पोळी भाजी रोल recipe

पोळी भाजी रोल बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make POLI bhaji role Recipe in Marathi )

 • तयार पोळ्या 3
 • बटाटा उकडून स्मॅश केलेला 1
 • कांदा 1
 • सिमला मिरची 1
 • टोमॅटो 1
 • मेथी किंवा पालकाची पाने थोडी (ऐच्छिक)
 • कोथिंबीर 2 चमचे
 • तिखट 1 चमचा
 • जिरे,मोहरी,हिंग फोडणीसाठी
 • हळद 1 /2चमचा
 • गरम मसाला 1/2चमचा
 • तेल 2 चमचे
 • बटर 3,4 चमचे
 • मीठ चवीला

पोळी भाजी रोल | How to make POLI bhaji role Recipe in Marathi

 1. प्रथम तेल तापवून जिरे,मोहरी हिंगाची फोडणी करावी त्यात कांदा ,सिमला मिरची घालावी
 2. मग टोमॅटो घालून परतावे मग मीठ,तिखट,हळद,गरम मसाला घालून परतावे पालक किंवा मेथी कोथिंबीर घालून 5 मिनिटे परतावे
 3. आता स्मॅश केलेला बटाटा घालावा मिक्स करून वाफ घ्यावी व उतरून घ्यावे
 4. आता तव्यावर पोळी गरम कारविट्यात भाजी स्टफ करून रोल बनवावा
 5. तयार रोल बटर सोडून दोन्ही sidene भाजावा व उतरून कट करून पॅक करावा

My Tip:

आवडीच्या भाज्या स्टफ करू शकता

Reviews for POLI bhaji role Recipe in Marathi (0)