कॉर्न ब्रेड पॉकेट | Corn Bread Pocket Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  25th Jul 2018  |  
2 from 1 review Rate It!
 • Corn Bread Pocket recipe in Marathi,कॉर्न ब्रेड पॉकेट, Deepa Gad
कॉर्न ब्रेड पॉकेटby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

13

1

कॉर्न ब्रेड पॉकेट recipe

कॉर्न ब्रेड पॉकेट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn Bread Pocket Recipe in Marathi )

 • कॉर्नचे वाफवलेले दाणे १ वाटी
 • कांदा १
 • टोमॅटो १
 • आलं लसूण पेस्ट १/२ च
 • मसाला १ च
 • चाट मसाला १ च
 • ब्रेडचे स्लाईस १०
 • तेल तळण्यासाठी
 • पाणी

कॉर्न ब्रेड पॉकेट | How to make Corn Bread Pocket Recipe in Marathi

 1. सारण : पॅनमध्ये तेलात चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, मसाला, मीठ घालुन मऊ होईपर्यंत परता
 2. नंतर त्यात वाफवलेले कॉर्न मिक्सरमध्ये थोडे क्रश करून घाला, चाट मसाला घाला
 3. कोथिंबीर पेरा, हे झाले सारण तयार
 4. ब्रेडचे स्लाईस घेऊन पाण्यात बुडवून हातावर दाबून पाणी काढून घ्या
 5. त्यात सारण भरा
 6. कडा बँड करून दाबून घ्या, असे सर्व बनवून घ्या
 7. तेलात फास्ट आचेवर तळा, टोमॅटो सॉसबरोबर टिफिनमध्ये देऊ शकता

My Tip:

शॅलो फ्राय पण करू शकता

Reviews for Corn Bread Pocket Recipe in Marathi (1)

Vidya Gurav2 months ago

Nice
Reply