कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / ZUNAKA chatai samosa-ek fusion

Photo of ZUNAKA chatai samosa-ek fusion by Chayya Bari at BetterButter
0
12
1(1)
0

ZUNAKA chatai samosa-ek fusion

Jul-25-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
1 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 1

  1. मैदा 2 वाट्या
  2. ओवा 1 चमचा
  3. मीठ चवीला
  4. गरम तेल 2 चमचे मोहन
  5. STuffing साठी
  6. पालक 1 वाटी
  7. मेथीची पाने 1 वाटी
  8. कांदा 1
  9. आले लसूण पेस्ट 1 चमचा
  10. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
  11. हळद 1 चमचा
  12. मीठ चवीला
  13. जिरे,हिंग फोडणीसाठी
  14. बेसन 1/2वाटी
  15. ज्वारीचे पीठ 2,3 चमचे
  16. तेल झुणक्यासाठी 4,5 चमचे
  17. तळण्यासाठी तेल 200 ग्राम

सूचना

  1. प्रथम मैदा ओवा मीठ व गरम तेलाचे मोहन घालून मध्यम भिजवून झाकून ठेवावे
  2. आता तेल तापवून जिरे हिंग घालावे मग कांदा परतून आले लसूण पेस्ट घालावी मग हिरवी मिरची पेस्ट छान परतून हळद मीठ घालावे
  3. मग पालक मेथी घालून मिक्स करावे पाणी सुटते त्यात बेसन व ज्वारीचे पीठ घालून मिक्स करावे बारीक गॅसवर वाफ घ्यावी
  4. कडा सुटू लागल्या कि झुणका तयार
  5. आता मैद्याच्या 2 आयताकृती पट्ट्या लाटून एकावर एक ठेवाव्या व त्यावर झुणक्याचा सारण ठेवावे
  6. आता 2 बाजू पाणी लावून झुणक्यावर चिट कवाव्या
  7. राहिलेल्या 2 बाजूवर सुरीने कटमारावे पट्ट्या तयार होतील त्या चटई प्रमाणे गुंफून समोसा तयार करावा
  8. याप्रमाणे सामोसे भरून घ्यावे
  9. आता तेल तापवून त्यात सामोसे सोडावे व सामोसे दोन्ही बाजूनी खरपूस तळावे
  10. तयार सामोसे सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Sep-16-2018
Vidya Gurav   Sep-16-2018

मस्त बनवले आहे

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर