Photo of SPICY roti by Priyanka Gend at BetterButter
519
2
0.0(0)
0

कुंडगुळे

Jul-25-2018
Priyanka Gend
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुंडगुळे कृती बद्दल

मस्त तळलेले थालपीठ जर वेगळेच थालपीठ

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बेसन 2 वाट्या
  2. ज्वारी पीठ 1 वाटी
  3. गहू पीठ अर्धी वाटी
  4. आलं लसूण पीट
  5. जिरे
  6. मिरची पेस्ट
  7. मीठ
  8. तेल

सूचना

  1. सगळी पीठ एकत्र करा
  2. त्यात तेल व दोनी पेस्ट घाला
  3. हळद मीठ जिरे घालून मळून घ्या
  4. जाड पुऱ्या थापा हातावर
  5. तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर