पनीर पकोडे | Panir corn pakoda Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Panir corn pakoda recipe in Marathi,पनीर पकोडे, Aarya Paradkar
पनीर पकोडेby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    15

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

5

0

पनीर पकोडे recipe

पनीर पकोडे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Panir corn pakoda Recipe in Marathi )

  • 1 1/2 मका कणीस दाणे
  • 100 ग्रॅम पनीर
  • 1 उकडलेला बटाटा
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 4 मिरच्या
  • 7-8 लसूण पाकळ्या
  • 1 चमचा धणे जिरे पावडर
  • 1 इंच आले
  • 1/2 चमचा हळद
  • चिमुटभर हिंग
  • तळण्यासाठी तेल

पनीर पकोडे | How to make Panir corn pakoda Recipe in Marathi

  1. प्रथम पाणी न घालता मका दाणे, आले लसूण ,मिरची, आले सर्व मिक्सर मधून भरड वाटून घ्यावी
  2. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा ,कोथिंबीर, धणे जिरे पावडर, खिसलेले पनीर, बटाटा घालून पकोडा सारण करावे
  3. नंतर त्याचे पकोडे तळुन घ्यावे
  4. टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करणे

My Tip:

मटार दाणे घालून हि पकोडे करता येते

Reviews for Panir corn pakoda Recipe in Marathi (0)