मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर पकोडे

Photo of Panir corn pakoda by Arya Paradkar at BetterButter
348
4
0.0(0)
0

पनीर पकोडे

Jul-25-2018
Arya Paradkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर पकोडे कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 1/2 मका कणीस दाणे
  2. 100 ग्रॅम पनीर
  3. 1 उकडलेला बटाटा
  4. 1 बारीक चिरलेला कांदा
  5. 4 मिरच्या
  6. 7-8 लसूण पाकळ्या
  7. 1 चमचा धणे जिरे पावडर
  8. 1 इंच आले
  9. 1/2 चमचा हळद
  10. चिमुटभर हिंग
  11. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. प्रथम पाणी न घालता मका दाणे, आले लसूण ,मिरची, आले सर्व मिक्सर मधून भरड वाटून घ्यावी
  2. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा ,कोथिंबीर, धणे जिरे पावडर, खिसलेले पनीर, बटाटा घालून पकोडा सारण करावे
  3. नंतर त्याचे पकोडे तळुन घ्यावे
  4. टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर