शाही पनीर पुलाव | Shahi Paneer Pulav Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  25th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shahi Paneer Pulav recipe in Marathi,शाही पनीर पुलाव, Bharti Kharote
शाही पनीर पुलावby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

शाही पनीर पुलाव recipe

शाही पनीर पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shahi Paneer Pulav Recipe in Marathi )

 • एक फुलपाञ बासमती तांदुळ भिजवलेले
 • एक सिमला मिरची चिरलेली
 • एक टोमॅटो चिरलेला
 • एक बटाटा चिरलेला
 • दोन कांदे चिरलेले
 • अर्धी वाटी कोथंबीर चिरलेली
 • 100 ग्रॅम पनीर
 • एक वाटी हिरवे मटार
 • 4/5 लवंगा
 • 4/5 काळी मिरे
 • एक ईच जेष्ठ मधाची काडी
 • 2/3 तमालपत्र
 • 2/3 वेलदोडा
 • पाव चमचा शहाजीरे
 • तेल
 • एक चमचा गरम मसाला
 • पाव चमचा हळद लाल तिखट
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि
 • अर्धी वाटी काजू बेदाणे

शाही पनीर पुलाव | How to make Shahi Paneer Pulav Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात तांदूळ घ्या. .
 2. पाणी घालून 20 मी.भिजत ठेवा. .
 3. तोपर्यंत सर्व जिन्नस स्वच्छ धूऊन चिरून घ्या ..
 4. गॅस वर कूकर ठेवून त्यात तेल टाकून पनीर आणि काजु मटार चवीनुसार मीठ घालून परतून काढून घ्या. .
 5. कूकर मध्ये . तेल टाकून शहाजीरे लवंगा काळी मीरे तमाल पत्र घालून फोडणी करा. .
 6. आता त्यात चिरलेले साहित्य घालून चांगल परतून घ्या. .त्यात लाल तिखट हळद गरम मसाला मीठ घाला. .
 7. आता तांदूळ घाला. ..
 8. हे सर्व जिन्नस एकञ करून परतून घ्या. ..
 9. आता त्यात पाणी घालून झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्या. .वरतून काजू बेदाणे मटार पनीर घालून टीफीन ला दया. ..

My Tip:

लहान थोरांना आवडणारी टीफीन रेसिपी. .

Reviews for Shahi Paneer Pulav Recipe in Marathi (0)