BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही पनीर पुलाव

Photo of Shahi Paneer Pulav by Bharti Kharote at BetterButter
0
3
0(0)
0

शाही पनीर पुलाव

Jul-25-2018
Bharti Kharote
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही पनीर पुलाव कृती बद्दल

हेल्दी आणि झटपट होणारी टीफीन पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक फुलपाञ बासमती तांदुळ भिजवलेले
  2. एक सिमला मिरची चिरलेली
  3. एक टोमॅटो चिरलेला
  4. एक बटाटा चिरलेला
  5. दोन कांदे चिरलेले
  6. अर्धी वाटी कोथंबीर चिरलेली
  7. 100 ग्रॅम पनीर
  8. एक वाटी हिरवे मटार
  9. 4/5 लवंगा
  10. 4/5 काळी मिरे
  11. एक ईच जेष्ठ मधाची काडी
  12. 2/3 तमालपत्र
  13. 2/3 वेलदोडा
  14. पाव चमचा शहाजीरे
  15. तेल
  16. एक चमचा गरम मसाला
  17. पाव चमचा हळद लाल तिखट
  18. चवीनुसार मीठ
  19. आवश्यकतेनुसार पाणि
  20. अर्धी वाटी काजू बेदाणे

सूचना

  1. एका वाडग्यात तांदूळ घ्या. .
  2. पाणी घालून 20 मी.भिजत ठेवा. .
  3. तोपर्यंत सर्व जिन्नस स्वच्छ धूऊन चिरून घ्या ..
  4. गॅस वर कूकर ठेवून त्यात तेल टाकून पनीर आणि काजु मटार चवीनुसार मीठ घालून परतून काढून घ्या. .
  5. कूकर मध्ये . तेल टाकून शहाजीरे लवंगा काळी मीरे तमाल पत्र घालून फोडणी करा. .
  6. आता त्यात चिरलेले साहित्य घालून चांगल परतून घ्या. .त्यात लाल तिखट हळद गरम मसाला मीठ घाला. .
  7. आता तांदूळ घाला. ..
  8. हे सर्व जिन्नस एकञ करून परतून घ्या. ..
  9. आता त्यात पाणी घालून झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्या. .वरतून काजू बेदाणे मटार पनीर घालून टीफीन ला दया. ..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर