मालवणी स्टाईल पावट्याची उसळ | Pavtyachi Usal Recipe in Marathi

प्रेषक Deepa Gad  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pavtyachi Usal recipe in Marathi,मालवणी स्टाईल पावट्याची उसळ, Deepa Gad
मालवणी स्टाईल पावट्याची उसळby Deepa Gad
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

मालवणी स्टाईल पावट्याची उसळ recipe

मालवणी स्टाईल पावट्याची उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pavtyachi Usal Recipe in Marathi )

 • २०० ग्राम वाल (पावटे)
 • भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण
 • हिंग
 • कढीपत्ता
 • कांदा चिरलेला १
 • टोमॅटो १/२
 • कोकम ३-४
 • मालवणी मसाला २ च
 • आलं लसूण पेस्ट १ च
 • मीठ
 • तेल
 • कोथिंबीर

मालवणी स्टाईल पावट्याची उसळ | How to make Pavtyachi Usal Recipe in Marathi

 1. वाल रात्री पाण्यात भिजत घाला सकाळी उपसून कुकरमध्ये थोडं पाणी घालून शिट्ट्या करा
 2. कढईत तेल घालून कढीपत्ता, हिंग, कांदा, टोमॅटो चिरलेला घालून परता
 3. मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ घालून वाटण, कोकम घाला
 4. वाटयाला तेल सुटलं की शिजवलेले वाल घाला
 5. एक उकळी आली की कोथिंबीर पेरून तयार टिफिनला द्यायला

My Tip:

यात आंबटपणासाठी कोकम नसेल तर चिंचेचा कोळ घाला

Reviews for Pavtyachi Usal Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo

ह्या सारख्या दुसऱ्या पाककृती