BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मालवणी स्टाईल पावट्याची उसळ

Photo of Pavtyachi Usal by Deepa Gad at BetterButter
0
3
0(0)
0

मालवणी स्टाईल पावट्याची उसळ

Jul-26-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मालवणी स्टाईल पावट्याची उसळ कृती बद्दल

या वालांना मालवणी लोक पावटे बोलतात. ही उसळ जास्त करून तुम्हाला मालवणी लोकच करताना दिसतील, कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 6

  1. २०० ग्राम वाल (पावटे)
  2. भाजलेल्या कांदा खोबऱ्याचे वाटण
  3. हिंग
  4. कढीपत्ता
  5. कांदा चिरलेला १
  6. टोमॅटो १/२
  7. कोकम ३-४
  8. मालवणी मसाला २ च
  9. आलं लसूण पेस्ट १ च
  10. मीठ
  11. तेल
  12. कोथिंबीर

सूचना

  1. वाल रात्री पाण्यात भिजत घाला सकाळी उपसून कुकरमध्ये थोडं पाणी घालून शिट्ट्या करा
  2. कढईत तेल घालून कढीपत्ता, हिंग, कांदा, टोमॅटो चिरलेला घालून परता
  3. मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ घालून वाटण, कोकम घाला
  4. वाटयाला तेल सुटलं की शिजवलेले वाल घाला
  5. एक उकळी आली की कोथिंबीर पेरून तयार टिफिनला द्यायला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर