व्हेज हक्का नूडल्स | Veg Hakka Noodles Recipe in Marathi

प्रेषक Renu Chandratre  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Veg Hakka Noodles recipe in Marathi,व्हेज हक्का नूडल्स, Renu Chandratre
व्हेज हक्का नूडल्सby Renu Chandratre
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

व्हेज हक्का नूडल्स recipe

व्हेज हक्का नूडल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg Hakka Noodles Recipe in Marathi )

 • एक पॅकेट हक्का नूडल्स
 • उभा बारीक चिरलेला कांदा१
 • उभा चिरलेला टोमॅटो १
 • उभी चिरलेली कोबी १ मोठा चमचा
 • उभी चिरलेली सिमला मिरची १
 • पातीचा कांदा चिरलेला १/२ मोठा चमचा
 • ठेचलेले लसूण १ चमचा
 • मीठ चवीनुसार
 • काळी मिरी पावडर १/२ - १ छोटा चमचा
 • सोया सॉस १ मोठा चमचा
 • ग्रीन चिली सौस गरजेनुसार

व्हेज हक्का नूडल्स | How to make Veg Hakka Noodles Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम एका कढईत ४-५ कप पाणी घ्या
 2. गरम करायला ठेवा आणि त्यात नूडल्स टाका
 3. उकळू द्या , अधून मधून हालवत राहा
 4. उकळी आली की गॅस बंद करा आणि ५ मिनीटे झाकून ठेवावे
 5. तोपर्यंत सर्व भाज्या चिरून घ्या
 6. आता नूडल्स च सर्व जास्ती च पाणी काढून टाका , आणि त्यांना थोडे तेल लावून द्या ( हे केल्याने ते आपसात चिटकत नाही)
 7. एका कढईत तेल गरम करावे, ठेचलेला लसूण आणि सर्व भाज्या , मोठ्या गॅस वर , ५ मिनिटे परतून घ्या
 8. त्यात चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर, चिली सौस , आणि सोया सौस घालून मिक्स करावे
 9. उकळून ठेवलेले नूडल्स घाला आणि ५ मिनिटे व्यवस्थित मिक्स करा
 10. व्हेज हक्का नूडल्स तयार आहे, मुलांच्या टिफिन मध्ये पॅक करावे

My Tip:

नूडल्स आदल्या दिवशी पण शीजवून आणि तेल चोळून ठेवले तर , घाईच्या वेळी सोपे जाते , अजून छान होतात

Reviews for Veg Hakka Noodles Recipe in Marathi (0)