शेवई उपमा | Shevai Upama Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shevai Upama recipe in Marathi,शेवई उपमा, Bharti Kharote
शेवई उपमाby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

शेवई उपमा recipe

शेवई उपमा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shevai Upama Recipe in Marathi )

 • एक ताट भर शेवई
 • एक कांदा चिरलेला
 • एक टोमॅटो चिरलेला
 • 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
 • अर्धी वाटी कोथंबीर चिरलेली
 • एक चमचा लाल तिखट
 • फोडणी साठी पाव चमचा हळद जीरे मोहरी आल लसूण पेस्ट
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि

शेवई उपमा | How to make Shevai Upama Recipe in Marathi

 1. एका कढईत तेल टाकून जीरे मोहरी लसूण हिरव्या मिरच्या कांदा घालून चांगल परतून घ्या. .
 2. कांदा लालसर तपकिरी झाल्या वर टोमॅटो घालून लाल तिखट हळद मीठ घाला. .पाणी घालून ऊकळी आल्या वर शेवया सोडा. ..
 3. मंद आचेवर शेवया शिजू दया. .
 4. आणि कोथिंबीर घालून टीफीन ला दया. .

My Tip:

पाणी आवश्यकतेनुसार घाला. .

Reviews for Shevai Upama Recipe in Marathi (0)