मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवई उपमा

Photo of Shevai Upama by Bharti Kharote at BetterButter
1
3
0(0)
0

शेवई उपमा

Jul-26-2018
Bharti Kharote
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवई उपमा कृती बद्दल

लहान मुलांना आवडणारी अशी सोपी टीफीन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक ताट भर शेवई
  2. एक कांदा चिरलेला
  3. एक टोमॅटो चिरलेला
  4. 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
  5. अर्धी वाटी कोथंबीर चिरलेली
  6. एक चमचा लाल तिखट
  7. फोडणी साठी पाव चमचा हळद जीरे मोहरी आल लसूण पेस्ट
  8. चवीनुसार मीठ
  9. आवश्यकतेनुसार पाणि

सूचना

  1. एका कढईत तेल टाकून जीरे मोहरी लसूण हिरव्या मिरच्या कांदा घालून चांगल परतून घ्या. .
  2. कांदा लालसर तपकिरी झाल्या वर टोमॅटो घालून लाल तिखट हळद मीठ घाला. .पाणी घालून ऊकळी आल्या वर शेवया सोडा. ..
  3. मंद आचेवर शेवया शिजू दया. .
  4. आणि कोथिंबीर घालून टीफीन ला दया. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर