मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी पराठा

Photo of METHI paratha by Minal Sardeshpande at BetterButter
472
6
0.0(0)
0

मेथी पराठा

Jul-26-2018
Minal Sardeshpande
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी पराठा कृती बद्दल

भाजी पोटात जावी म्हणून बेस्ट पर्याय

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. पाच वाट्या कणिक
  2. अर्धी वाटी बेसन
  3. अर्धी वाटी तांदूळ पीठ
  4. अर्धा चमचा लसूण पेस्ट
  5. दोन चमचे लाल तिखट
  6. मीठ
  7. हळद एक चमचा
  8. मेथी जुडी एक
  9. तेल पाव वाटी
  10. सुकी कणिक
  11. पाणी

सूचना

  1. मेथी निवडून घ्या.
  2. धुवून बारीक चिरा.
  3. कणिक, बेसन, तांदूळ पीठ एकत्र करा.
  4. त्यात लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करा.
  5. चिरलेली मेथी मिसळा.
  6. तेल घाला. पिठाची चव बघा.
  7. गरजेनुसार पाणी घालून पोळ्यांची भिजवतो तशी कणिक भिजवा.
  8. पिठाची गोळी घेऊन लाटा.
  9. घडीची पोळी करतो तसा पराठा लाटा.
  10. तवा तापवून दोन्ही बाजूने तेल सोडून भाजा.
  11. चटणी आणि लोण्या सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर