इन्स्टंट मिक्स पिठांचा डोसा | Mix floor dosa Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mix floor dosa recipe in Marathi,इन्स्टंट मिक्स पिठांचा डोसा, Aarya Paradkar
इन्स्टंट मिक्स पिठांचा डोसाby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

इन्स्टंट मिक्स पिठांचा डोसा recipe

इन्स्टंट मिक्स पिठांचा डोसा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mix floor dosa Recipe in Marathi )

 • (डोसा साहित्य )मिक्स पिठांचे दळणाचे साहित्य
 • 2 किलो तांदुळ
 • 1 किलो उडिद डाळ
 • 1/2 चना डाळ
 • पाव किलो तूर डाळ
 • पाव किलो मूग डाळ
 • ओनियन उत्तरा साहित्य
 • 2 बारीक चिरलेला कांदा
 • 2 बारीक चिरलेली मिरची
 • चिरलेली कोथिंबीर
 • मीठ चवीनुसार

इन्स्टंट मिक्स पिठांचा डोसा | How to make Mix floor dosa Recipe in Marathi

 1. तांदूळ व इतर डाळीचे दळण करून आणणे
 2. नंतर आवश्यक तेवढे पीठ घेऊन त्यात पाणी घालून डोश्याचे बॅटर बनवून 15-20 मि. झाकून ठेवावे
 3. तवा गरम करून त्यावर 1-2 पळी मिश्रण घालून पसरवून घ्या
 4. खरपूस भाजून घ्या
 5. **ओनियन उत्तपा**
 6. याच प्रमाणे 1-2 पळी पिठाचे मिश्रण ओतून जाड थर देऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर थोडी पसरवून घ्या
 7. खरपूस भाजून घ्या
 8. दुसरी बाजू ही भाजून घ्या
 9. चटणी बरोबर सर्व्ह करावे

My Tip:

आयत्यावेळी झटपट डोसा, उत्तपा, इडली, आप्पे कोणताही पदार्थ करा येतो

Reviews for Mix floor dosa Recipe in Marathi (0)