मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पिठांचा डोसा

Photo of Mix floor dosa by Arya Paradkar at BetterButter
729
2
0.0(0)
0

मिक्स पिठांचा डोसा

Jul-26-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पिठांचा डोसा कृती बद्दल

डोश्याचे पिठांचे दळण तयार असल्यास झटपट डोसा, इडली, अप्पे, उत्तपा करून डब्याला /नाष्टयाला तयार

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. डोश्याच्या दळणाचे साहित्य
  2. 2 किलो तांदुळ
  3. 1 किलो उडिद डाळ
  4. 1/2 किलो तूर डाळ
  5. 1/2 किलो मूग डाळ
  6. **ओनियन उत्तपा साहित्य **
  7. 1 बारीक चिरलेला कांदा
  8. 3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  9. कोथिंबीर
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. तांदूळ व सर्व डाळी एकत्र करून दळण दळून आणणे
  2. नंतर आवश्यक तेवढे पीठ घेऊन त्यात पाणी घालून डोश्याचे बॅटर बनवून घेणे, गुठळी होऊ नये म्हणून मिक्सर मधून फिरवून घ्या 15-20 मि. झाकून ठेवावे
  3. त्यात मीठ घालून चांगले एकजीव करून डोशे घालावे
  4. खरपूस भाजून घ्या
  5. **ओनियन उत्तपा
  6. याच पिठाचा तव्यावर जाड थर देऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर घालावी
  7. दोन्ही बाजूंनी भाजुन घ्या
  8. चटणी बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर