मेथी रस्सा भाजी | Methi Rassa Bhaji Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Methi Rassa Bhaji recipe in Marathi,मेथी रस्सा भाजी, Bharti Kharote
मेथी रस्सा भाजीby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

मेथी रस्सा भाजी recipe

मेथी रस्सा भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methi Rassa Bhaji Recipe in Marathi )

 • मेथी जूडी एक स्वच्छ धूऊन चिरलेली
 • एक वाटी शेंगदाणे
 • 4/5 पाकळ्या लसूण
 • 4/5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
 • तेल
 • जीरे मोहरी हळद पाव चमचा लाल तिखट
 • आवश्यकतेनुसार पाणि

मेथी रस्सा भाजी | How to make Methi Rassa Bhaji Recipe in Marathi

 1. मेथी जूडी निवडून स्वच्छ धूऊन घ्या. .
 2. मिक्सर मध्ये शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण थोडे पाणी घालून वाटून घ्या. .
 3. गॅस वर कढाई ठेवा त्यात तेल टाकून जीरे मोहरी लाल तिखट हळद वाटलेले मिश्रण घाला. .पाणी घालून ऊकळी येऊ दया. .
 4. ऊकळी आल्या वर भाजी घालून मीठ घालावे. .
 5. चांगल हलवून शिजू दया. .
 6. गॅस बंद करा. .तांदुळाच्या भाकरी सोबत टीफीन ला दया. .

My Tip:

कुठल्याही पाले भाज्या शिजवताना झाकण ठेऊ नयेत कलर तसाच राहतो. .चिमूटभर खायचा सोडा घातला तरी चालेल कलर बदलत नाही. .

Reviews for Methi Rassa Bhaji Recipe in Marathi (0)