मुख्यपृष्ठ / पाककृती / टॅमेटोची भाजी (चटनी)

Photo of Tomato Bhaji(chatani) by Poonam Nikam at BetterButter
662
5
0.0(0)
0

टॅमेटोची भाजी (चटनी)

Jul-26-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टॅमेटोची भाजी (चटनी) कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. टॅमेटो ५ ते ६,
  2. हिरवी मिरची,
  3. कांदा
  4. कोथिंबिर
  5. हळद
  6. मिठ
  7. तेल.
  8. ( भाजलेल्या शेंगदांण्याचा कुट २ चमचे)ऐच्छीक

सूचना

  1. कढईत तेलात, बारिक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला कांदा,परतुन घ्या,
  2. (शेंगदाण्याचा कुट)नंतर बारिक चिरलेला टॅमेटो टाकुन एक जिव परता,
  3. नंतर त्यात मिठ ,हळद ,कोथंबिर टाकुन परतात
  4. ८-१०मीनीटे चांगले शिजुद्या नंतर चपाती बरोबर सर्व करा ...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर