मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स डाळ वडे

Photo of Mix Dal Wade by Bharti Kharote at BetterButter
654
4
0.0(0)
0

मिक्स डाळ वडे

Jul-26-2018
Bharti Kharote
540 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स डाळ वडे कृती बद्दल

आषाढ महिना म्हटल की तळण आलंच आणि त्यात आठवड्यापासून सारखा पाऊस म काय आज आपली पारंपारिक पाककृती. .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. एक वाटी चना डाळ
  2. एक वाटी तूर डाळ
  3. एक वाटी मूग डाळ
  4. एक वाटी वाटाणे डाळ
  5. 5/6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  6. आल लसूण कोथंबीर पेस्ट एक चमचा
  7. पाव चमचा हळद जीरे पूड धने पुड हिंग
  8. चवीनुसार मीठ
  9. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. 8 तास सर्व डाळी पाण्यात भिजत घाला..
  2. मिक्सर मधून सर्व डाळी पाणी न टाकता वाटून घ्या. .त्यात आल लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट घालून मिक्स करून घ्या.
  3. त्यात हळद जीरे पूड धने पुड हिंग मीठ घालून चांगल मिक्स करून घ्या. .
  4. 15 मी..बाजूला ठेवा. ..
  5. गॅस वर पॅन मध्ये तेल तापत ठेवा
  6. पाण्याचा हात घेऊन हातावर वडा थापून घ्या. .
  7. आणि अलगद तेलात सोडा
  8. दोन्ही बाजूंनी चांगले खमंग तळून घ्या.
  9. आणि गरम गरम वडे टोमॅटो साॅस किंवा कूठल्याही चटणी सोबत टीफीन ला दया. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर