मेथीच्या पुऱ्या | Methichy pury Recipe in Marathi

प्रेषक Usha Dhwaj Bhimte  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Methichy pury recipe in Marathi,मेथीच्या पुऱ्या, Usha Dhwaj Bhimte
मेथीच्या पुऱ्याby Usha Dhwaj Bhimte
 • तयारी साठी वेळ

  59

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मेथीच्या पुऱ्या recipe

मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Methichy pury Recipe in Marathi )

 • मेथीचे पान
 • बेसन
 • ज्वारी पीठ
 • तिखट
 • हळद
 • मिठ
 • ओवा
 • तीळ
 • थोडी साखर
 • तळायला तेल

मेथीच्या पुऱ्या | How to make Methichy pury Recipe in Marathi

 1. वरील सर्व पीठ एकत्र करून घ्या
 2. त्या मधे दिलेले सर्व साहित्य घालून
 3. पाण्याने पीठ घट्ट मळून घेणे
 4. 15 मी झाकून ठेवणे
 5. नंन्तर छोट्या पुऱ्या लाटून तेलात तळून घेणे .
 6. मेथी पुरी रेडी

My Tip:

पीठ घट्ट मळल्यामुळे पुऱ्या ऑईली होत नाही .

Reviews for Methichy pury Recipe in Marathi (0)