BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीच्या पुऱ्या

Photo of Methichy pury by Usha Dhwaj Bhimte at BetterButter
0
5
0(0)
0

मेथीच्या पुऱ्या

Jul-26-2018
Usha Dhwaj Bhimte
59 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीच्या पुऱ्या कृती बद्दल

पौष्टिक रेसिपी

रेसपी टैग

  • टिफिन रेसिपीज
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मेथीचे पान
  2. बेसन
  3. ज्वारी पीठ
  4. तिखट
  5. हळद
  6. मिठ
  7. ओवा
  8. तीळ
  9. थोडी साखर
  10. तळायला तेल

सूचना

  1. वरील सर्व पीठ एकत्र करून घ्या
  2. त्या मधे दिलेले सर्व साहित्य घालून
  3. पाण्याने पीठ घट्ट मळून घेणे
  4. 15 मी झाकून ठेवणे
  5. नंन्तर छोट्या पुऱ्या लाटून तेलात तळून घेणे .
  6. मेथी पुरी रेडी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर