मुख्यपृष्ठ / पाककृती / रवा पोहे झटपट इडली

Photo of rava pohe jhatpat idali by Seema jambhule at BetterButter
1534
2
0.0(0)
0

रवा पोहे झटपट इडली

Jul-26-2018
Seema jambhule
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रवा पोहे झटपट इडली कृती बद्दल

झटपट अशी मुलांचा टिफिन साठी इडली आणि इडली पण छान होते...

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च

साहित्य सर्विंग: 2

  1. पोहे 1/2 वाटी
  2. रवा 1 वाटी
  3. 1 वाटी दही
  4. इनो 1/2 चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल इडली पत्राला लावला

सूचना

  1. अर्धी वाटी पोहे भिजत ठेवा
  2. 15-20 मिनिटं नंतर पोहे मळून घ्या
  3. त्यात एक वाटी रवा आणि एक वाटी दही घालून एकजीव करून घ्या आणि हे मिश्रण 10-15 मिनट बाजूला ठेवा
  4. आता त्यात मीठ आणि गरजेनुसार इनो घाला व मिक्स करा
  5. इनो मिक्स करायचा दरम्यान इडली पत्रात पाणी उखाळत ठेवा
  6. पत्राला तेल लावून इडलीचे तयार पीठ घालून इडल्या वाफून घ्या
  7. थंड झाल्यावर प्लेट मध्ये कडून नारळचा चटणी सोबत खा..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर