शेव लाडू | Shev Ladu Recipe in Marathi

प्रेषक Vaishali Joshi  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shev Ladu recipe in Marathi,शेव लाडू, Vaishali Joshi
शेव लाडूby Vaishali Joshi
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

शेव लाडू recipe

शेव लाडू बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shev Ladu Recipe in Marathi )

 • बेसन १ कप
 • ह्ळ्द१/४ चमचा
 • तेल
 • मीठ
 • गुळ १/२ कप
 • साजुक तूप २ चमचे

शेव लाडू | How to make Shev Ladu Recipe in Marathi

 1. बेसनात किंचित मीठ , हळद आणि १ चमचा तेल टाकून पाण्याने मऊसर भिजवून घ्या
 2. गरम तेलात कुरकुरीत शेव तळून घ्या , थंड होउ द्या
 3. शेव चे बारीक़ तुकडे करुन घ्या
 4. गुळ किसुन घ्या
 5. गैस वर कढईत किसलेला गुळ घाला तो पातळ झाला की त्यात साजुक तूप घालून ढवळा . गैस बंद करुन शेव टाका
 6. गरम असतानाच पाण्याचा हात लावून लाडू वळुन घ्या
 7. मुलांना आवडणारा टिफिन साठीचा खाऊ तयार

My Tip:

घरी शेव तयार असेल तर अगदी १० मिनटात लाडू तयार होतो .

Reviews for Shev Ladu Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo