मुख्यपृष्ठ / पाककृती / कर्ड मेयो सॅंडविच

Photo of curd meyo sandwich by supriya padave (krupa rane) at BetterButter
0
2
0(0)
0

कर्ड मेयो सॅंडविच

Jul-26-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कर्ड मेयो सॅंडविच कृती बद्दल

हेल्दी व् भाज्या असलेले

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. आठ ते दहा ब्रेड चे स्लाईस
  2. पाव किलो दही
  3. पाव वाटी मेयोनीज
  4. एक कप बारीक चिरलेला कोबी
  5. एक गाजर किसलेले
  6. पाव वाटी कॉर्न चे दाणे
  7. एक वाटी शिमला मिरची बारीक चिरुन
  8. पाव चमचा मिरिपुड़
  9. एक चमचा मिक्स हर्ब्स
  10. मीठ

सूचना

  1. दही अर्धा तास टांगुन ठेवा त्या मुळे त्यातील सर्व पाणी निघुन जाईल व् दही चा घट्ट गोळा मिळेल
  2. सर्व भाज्या बारीक करुन घ्या
  3. दही ,मेयोनीज व् सर्व भाज्या नीट मिक्स करुन घ्या
  4. त्यात मिरिपुड़ व् मिक्स हर्ब्स टाका
  5. आता हे सर्व मिश्रण ब्रेड ला लावा व् दोन त्रिकोणी भाग करुन टिफिन मधे भरा सोबत केचप दया

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर