नुडल्स | Noodles Recipe in Marathi

प्रेषक Puja Panja  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Noodles recipe in Marathi,नुडल्स, Puja Panja
नुडल्सby Puja Panja
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

0

0

नुडल्स recipe

नुडल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Noodles Recipe in Marathi )

 • नुडल्स एक पॅकेट
 • मीठ चवीनुसार
 • हलुद एक चाम्मच
 • बटाटे एक
 • तेल चवीनुसार
 • आन्डा दोन
 • कान्दा दोन
 • हरी मिच॔ ४ - ५
 • नुडल्स मसाला
 • काकडी एक
 • टोमेटो केचाप

नुडल्स | How to make Noodles Recipe in Marathi

 1. सव॔प्रथम एका कढईत ४ - ५ कप पाणी घ्या.
 2. गरम करायला ठेवा आणि त्यात नुडल्स टाका.
 3. उकळू द्या. उकली आली को गॅस बंद करा.
 4. आता नुडल्स एका चाळणीत मध्ये टाकुन. त्याबर थंड पाणी नुडल्स बरुन टाका.
 5. कढईत तेल गरम करून. त्यात आन्डा फरुन, भाजुन घ्या.
 6. नंतर तेल गरम करून त्यात कान्दा, बटाटे चांगल्या सिजलुन घ्या .त्यात हलुद, हरी मिच॔, मीठ घालुन मिक्स करून.
 7. आता उकळून नुडल्स घ्या. मिक्स करा.
 8. आता आन्डा आणि नुडल्स मसाला मिक्स करून घ्या.
 9. तयार आहे नुडल्स. काकडी आणि टोमेटो केचाप संग सेवा द्या.

Reviews for Noodles Recipe in Marathi (0)