Photo of Noodles by Puja Panja at BetterButter
843
2
0.0(0)
0

नुडल्स

Jul-26-2018
Puja Panja
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नुडल्स कृती बद्दल

मुलांच्या टिफिन साठी उओम

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. नुडल्स एक पॅकेट
  2. मीठ चवीनुसार
  3. हलुद एक चाम्मच
  4. बटाटे एक
  5. तेल चवीनुसार
  6. आन्डा दोन
  7. कान्दा दोन
  8. हरी मिच॔ ४ - ५
  9. नुडल्स मसाला
  10. काकडी एक
  11. टोमेटो केचाप

सूचना

  1. सव॔प्रथम एका कढईत ४ - ५ कप पाणी घ्या.
  2. गरम करायला ठेवा आणि त्यात नुडल्स टाका.
  3. उकळू द्या. उकली आली को गॅस बंद करा.
  4. आता नुडल्स एका चाळणीत मध्ये टाकुन. त्याबर थंड पाणी नुडल्स बरुन टाका.
  5. कढईत तेल गरम करून. त्यात आन्डा फरुन, भाजुन घ्या.
  6. नंतर तेल गरम करून त्यात कान्दा, बटाटे चांगल्या सिजलुन घ्या .त्यात हलुद, हरी मिच॔, मीठ घालुन मिक्स करून.
  7. आता उकळून नुडल्स घ्या. मिक्स करा.
  8. आता आन्डा आणि नुडल्स मसाला मिक्स करून घ्या.
  9. तयार आहे नुडल्स. काकडी आणि टोमेटो केचाप संग सेवा द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर