मुख्यपृष्ठ / पाककृती / वेज मैक्रोनी

Photo of veg macroni by supriya padave (krupa rane) at BetterButter
319
3
0.0(0)
0

वेज मैक्रोनी

Jul-26-2018
supriya padave (krupa rane)
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वेज मैक्रोनी कृती बद्दल

टिफ़िन स्पेशल

रेसपी टैग

  • व्हेज
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक बाउल मैक्रोनी
  2. एक कांदा
  3. एक टोमेटो
  4. एक शिमला मिर्ची
  5. पाव वाटी कॉर्न
  6. एक चमचा टोमेटो केचप
  7. एक चमचा शेजवान सौस
  8. एक छोटा चमचा लाल तिखट
  9. पाव चमचा मिरिपुड़
  10. तिन ते चार लसुन बारीक चिरून
  11. तेल
  12. मीठ

सूचना

  1. उकळ त्या पाण्यात तेल व् मीठ टाकून मैक्रोनी दहा मिनिट शिजवुन घ्या
  2. नंतर मैक्रोनी चालनी वर ठेवून सर्व पाणी काढून टाका व् वरुन ठंड पाणी टाका त्यमुळे मैक्रोनी सुटी होईल
  3. तेल तापत ठेवा त्यात चिरलेला लसुन परतून घ्या
  4. नंतर त्यात कांदा टोमैटो शिमला मीरची व् कॉर्न टाकून परतून घ्या
  5. आता हयात लाल तीखट ,केचप ,शेजवान सौस टाकून परता व् सर्वात शेवटी मैक्रोनी टाका

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर