BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पोहा

Photo of Poha by Chhaya Paradhi at BetterButter
280
4
0(0)
0

पोहा

Jul-26-2018
Chhaya Paradhi
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पोहा कृती बद्दल

पोहा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

  1. पोहे २कप
  2. कांदे २
  3. बटाटे२
  4. मिरच्या २-३
  5. हळद १/४
  6. मोहरी१/४
  7. जिर १ च
  8. साखर १च
  9. तेल २च
  10. कडिपत्ता ४-५पाने
  11. कोथिंबिर २-३च
  12. मिठ चविनुसार

सूचना

  1. पोहे धुवुन पाणी काढुन बाजुला ठेवा
  2. तेल गरम करा
  3. तेलात मोहरी जिर टाका
  4. कडिपत्ता टाका
  5. बारीक चिरलेला कांदा टाका
  6. मिरच्यांचे बारीक तुकडे टाका
  7. बटाट्याच्या पातळ चकत्या करून टाका
  8. मिश्रण परतुन झाकण ठेवा १वाफ काढा
  9. पोहे टाका
  10. हळद साखर व मिठ टाकुन परता
  11. झाकण ठेवा
  12. कोथिंबिर टाकुन डिश सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर