शेवळाची भाजी | Shevalachi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Chhaya Paradhi  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Shevalachi bhaji recipe in Marathi,शेवळाची भाजी, Chhaya Paradhi
शेवळाची भाजीby Chhaya Paradhi
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

शेवळाची भाजी recipe

शेवळाची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shevalachi bhaji Recipe in Marathi )

 • शेवळाच्या जुड्या २
 • भिजवलेली चनाडाळ १/२कप
 • कांदा १
 • टमॉटो १
 • कोथिंबिर ३-४च
 • भाजलेल्या कांदा खोबरे आल लसुण वाटण १/२कप
 • तिखट १च
 • गरममसाला १/२च
 • धनेजिरे पावडर १/२च
 • चिंच २-३च
 • तेल २च
 • मिठ चविनुसार
 • कोथिंबिर २च

शेवळाची भाजी | How to make Shevalachi bhaji Recipe in Marathi

 1. शेवळे स्वच्छ धुवुन साफ करा
 2. हा नको असलेला भाग काढुन टाका(खाज येणारा
 3. शेवळे बारीक कापा
 4. शेवळ्याची भाजी व चणाडाळ व चिंच टाकुन शिजवा
 5. कढईत तेल गरम करा
 6. तेलात बारीक केलेले कांदा व टमॉटो कडिपत्ता टाका
 7. तिखट व गरममसाला हळद टाका
 8. धने जिरे पावडर टाका
 9. तयार कांदा खोबर्याचे वाटण टाका
 10. भाजीत आवश्यकते नुसार पाणी टाका
 11. झाकण ठेवुन ५मिनटे भाजी शिजवा
 12. तयार भाजी सर्व्ह करा

My Tip:

शेवळ्याची भाजी खाजणारी असते त्यासाठी चिंच किंवा भाजीच्या जुडी बरोबर पाने किंवा छोट्या आवळ्या सारखी फळे भाजी शिजवताना टाक

Reviews for Shevalachi bhaji Recipe in Marathi (0)