मुख्यपृष्ठ / पाककृती / शेवळाची भाजी

Photo of Shevalachi bhaji by Chhaya Paradhi at BetterButter
2550
4
0.0(0)
0

शेवळाची भाजी

Jul-26-2018
Chhaya Paradhi
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शेवळाची भाजी कृती बद्दल

शेवळाची भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. शेवळाच्या जुड्या २
  2. भिजवलेली चनाडाळ १/२कप
  3. कांदा १
  4. टमॉटो १
  5. कोथिंबिर ३-४च
  6. भाजलेल्या कांदा खोबरे आल लसुण वाटण १/२कप
  7. तिखट १च
  8. गरममसाला १/२च
  9. धनेजिरे पावडर १/२च
  10. चिंच २-३च
  11. तेल २च
  12. मिठ चविनुसार
  13. कोथिंबिर २च

सूचना

  1. शेवळे स्वच्छ धुवुन साफ करा
  2. हा नको असलेला भाग काढुन टाका(खाज येणारा
  3. शेवळे बारीक कापा
  4. शेवळ्याची भाजी व चणाडाळ व चिंच टाकुन शिजवा
  5. कढईत तेल गरम करा
  6. तेलात बारीक केलेले कांदा व टमॉटो कडिपत्ता टाका
  7. तिखट व गरममसाला हळद टाका
  8. धने जिरे पावडर टाका
  9. तयार कांदा खोबर्याचे वाटण टाका
  10. भाजीत आवश्यकते नुसार पाणी टाका
  11. झाकण ठेवुन ५मिनटे भाजी शिजवा
  12. तयार भाजी सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर