लसूण लोणचे | Garlic pickle Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  26th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Garlic pickle recipe in Marathi,लसूण लोणचे, Aarya Paradkar
लसूण लोणचेby Aarya Paradkar
  • तयारी साठी वेळ

    20

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    10

    मि.
  • किती जणांसाठी

    4

    माणसांसाठी

2

0

लसूण लोणचे recipe

लसूण लोणचे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Garlic pickle Recipe in Marathi )

  • 1 वाटी सोललेल्या लसूण पाकळ्या
  • पाव वाटी लसूण पेस्ट
  • 3 चमचे लोणचे मसाला (आंब्याचे)
  • 2 चमचे तिखट
  • 1 चमचा हळद
  • 1/2 चमचा हिंग
  • 1 चमचा मेथी
  • 1 चमचा जिरे
  • 1/2 कप तेल
  • 3 चमचे मोहरी
  • मीठ चवीनुसार

लसूण लोणचे | How to make Garlic pickle Recipe in Marathi

  1. प्रथम मोहरी, मेथी, जिरे कोरडे भाजून घ्या
  2. नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे
  3. एका कढईत तेल गरम करून त्यात वरील पावडर घालून चांगले परतून लगेच लसूण व लसूण पेस्ट घालून, हळद,हिंग,लोणचे मसाला व मीठ घालून चांगले मिक्स करावे
  4. गार झाल्यावर बरणीत भरून ठवावे

My Tip:

लोणचे तयार करून ठेवल्यास आयत्यावेळी डब्यात घेऊन जाता येते

Reviews for Garlic pickle Recipe in Marathi (0)