मुख्यपृष्ठ / पाककृती / तवा सॅंडविच

Photo of Tawa Sandwich by Renu Chandratre at BetterButter
926
4
0.0(0)
0

तवा सॅंडविच

Jul-26-2018
Renu Chandratre
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तवा सॅंडविच कृती बद्दल

पटकन होणारे कुरकुरीत तवा सॅंडविच मुलांच्या डब्यासाठी उत्तम पर्याय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • फ्युजन
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेला बटाटे २
  2. बारीक चिरलेला कांदा १ मोठा चमचा
  3. बारीक चिरलेला टोमॅटो १
  4. काळी मिरी पावडर चवीनुसार
  5. बारीक चिरलेली कोथिंबीर एक ते दोन चमचाभर
  6. ब्रेड स्लाइसेस ६-८
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल किंवा तूप शेलो फ्राय करण्या साठी

सूचना

  1. एका भांड्यात सर्व साहित्य घ्या
  2. बटाटा कुस्करुन घ्या
  3. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करावे
  4. ब्रेड वर व्यवस्थित लावावे , दुसर्या ब्रेडनी कव्हर किंवा बंद करावे
  5. या प्रकारे सर्व सॅंडविच तयार करून घ्यावे
  6. तवा वर तेल किंवा तूप गरम करावे आणि सॅंडविच खरपूस भाजून घ्यावे
  7. गरजेनुसार तेल किंवा तूप घालावे
  8. सोनेरी रंगावर सर्व सॅंडविच दाबून दाबून तयार करा
  9. टोमॅटो सौस किंवा हिरव्या चटणी बरोबर मुलांच्या डब्यात पॅक करावे
  10. मुले आवडीने खातात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर