मुख्यपृष्ठ / पाककृती / करटुली भाजी (टार्ली)

Photo of Kartuli Bhaji (Tarli) by Poonam Nikam at BetterButter
2356
6
0.0(0)
0

करटुली भाजी (टार्ली)

Jul-26-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

करटुली भाजी (टार्ली) कृती बद्दल

करटुली हि एक रानभाजी आहे .नेहमी पावसाळ्याच्या सिझन मद्धे येते.आकाराने लहान वरुन काटे आल्यासारखे दिसतात आपण कारली खातो ती कडु असतात पण करटुलि कडु नसतात दिसायला करल्या सारखी दिसतात आणि चवदार सुद्धा!

रेसपी टैग

  • व्हेज
  • नवरात्र
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. करटुली(टार्ली) पाव किलो,
  2. हिरवी मिरची २-३,
  3. आल (नसेल तरी चालेल),
  4. लसुन,
  5. ओल खोबर,
  6. हळद,
  7. मिठ,
  8. तेल.

सूचना

  1. करटुली धुवुन चीरुन पाहिजे त्या आकारात काप करुन घ्या,
  2. कढईत तेल टाकुन करटुला फ्राय करा
  3. ओल खोबर ,आल लसून,कोथंबीर,मिठ ,हळद,हिरवी मिरची,वाटुण करुन घ्या ,
  4. नंतर वाटण टाकुन फ्राय करा हळद ,मिठ टाकुन एकजीव करा....
  5. मस्त होते भाजी......

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर