BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / पाॅपकाॅन

Photo of Popcorn by Manasvi Pawar at BetterButter
0
1
0(0)
0

पाॅपकाॅन

Jul-27-2018
Manasvi Pawar
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाॅपकाॅन कृती बद्दल

लहान मुलांना आवडणारे आणि अगदी झटपट होणारे पाॅपकाॅन

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मक्याचे दाणे
  2. मीठ चवीनुसार
  3. हळद
  4. एक मोठा चमचा तेल

सूचना

  1. एक कुकर गरम करायला ठेवा
  2. त्यामध्ये अनुक्रमे तेल मीठ आणि हळद घालून मक्याचे दाणे घालावेत
  3. कुकर चे झाकण पुर्ण बंद न करता थोड उघडे ठेवा
  4. गॅस मध्यम ठेवावा
  5. पाॅपकाॅन चा फडफड असा आवाज येईल तो बंद झाला की गॅस बंद करावा
  6. थोडे थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि सकाळी डब्यात द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर