मक्याची उसळ | Maka Usal Recipe in Marathi

प्रेषक Maya Ghuse  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Maka Usal recipe in Marathi,मक्याची उसळ, Maya Ghuse
मक्याची उसळby Maya Ghuse
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

मक्याची उसळ recipe

मक्याची उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Maka Usal Recipe in Marathi )

 • मक्याचे दाणे 2वाट्या
 • कांदा चिरून 1
 • हिरवी मिरची चिरून 4-5
 • अद्रक पेस्ट 1 चमचा
 • जिरं अर्धा चमचा
 • मोहरी चिमूटभर
 • हळदं पाव चमचा
 • धना पावडर पाव चमचा
 • लिंबूरस 2 चमचे
 • तेल 3 चमचे
 • मीठ चवीनुसार
 • कढीपत्ता
 • साखर चिमूटभर

मक्याची उसळ | How to make Maka Usal Recipe in Marathi

 1. मक्याचे दाणे काढून मिक्सरमध्ये टाकून वाटून घेतले
 2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, कांदा,अद्रक पेस्ट,हिरवी मिरची , हळदं,धना पावडर टाकली
 3. वाटलेला मका टाकून परतले,झाकण घालून मंद आचेवर ठेवले
 4. चिमूटभर साखर टाकून, लिंबूरस व कोथिंबीर घालून डब्यात दिली

My Tip:

मका किसणीवर किसून घेतला तरी चालेल

Reviews for Maka Usal Recipe in Marathi (0)