मुख्यपृष्ठ / पाककृती / मक्याची उसळ

Photo of Maka Usal by Maya Ghuse at BetterButter
1
1
0(0)
0

मक्याची उसळ

Jul-27-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मक्याची उसळ कृती बद्दल

मक्याची उसळ

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. मक्याचे दाणे 2वाट्या
  2. कांदा चिरून 1
  3. हिरवी मिरची चिरून 4-5
  4. अद्रक पेस्ट 1 चमचा
  5. जिरं अर्धा चमचा
  6. मोहरी चिमूटभर
  7. हळदं पाव चमचा
  8. धना पावडर पाव चमचा
  9. लिंबूरस 2 चमचे
  10. तेल 3 चमचे
  11. मीठ चवीनुसार
  12. कढीपत्ता
  13. साखर चिमूटभर

सूचना

  1. मक्याचे दाणे काढून मिक्सरमध्ये टाकून वाटून घेतले
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कढीपत्ता, कांदा,अद्रक पेस्ट,हिरवी मिरची , हळदं,धना पावडर टाकली
  3. वाटलेला मका टाकून परतले,झाकण घालून मंद आचेवर ठेवले
  4. चिमूटभर साखर टाकून, लिंबूरस व कोथिंबीर घालून डब्यात दिली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर