झटपट शेव पराठे | Aloo bhujia Paratha Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Aloo bhujia Paratha recipe in Marathi,झटपट शेव पराठे, Shraddha Juwatkar
झटपट शेव पराठेby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

About Aloo bhujia Paratha Recipe in Marathi

झटपट शेव पराठे recipe

झटपट शेव पराठे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Aloo bhujia Paratha Recipe in Marathi )

 • 1 वाटी आलू भुजिया शेव
 • 1 बारीक चिरलेला कांदा
 • मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
 • 2 वाटी कणीक
 • तेल, तूप किंवा बटर
 • किंचित मीठ

झटपट शेव पराठे | How to make Aloo bhujia Paratha Recipe in Marathi

 1. पोळीला मळतो तशी कणीक मळून घ्यावी. किंचित मीठ घालावे. कारण शेव मध्ये मीठ असतेच
 2. एका बाउल मध्ये शेव, कांदा, कोथिंबीर छान एकत्र करून सरण तयार करावे.
 3. कणकेची छोटी लाटी घेऊन त्यात सारण भरून पराठा लाटावा. तेल तूप किंवा बटर लावून छान खरपूस भाजून घ्या

Reviews for Aloo bhujia Paratha Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo