मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट शेव पराठे

Photo of Aloo bhujia Paratha by Shraddha Juwatkar at BetterButter
1857
1
0.0(0)
0

झटपट शेव पराठे

Jul-27-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट शेव पराठे कृती बद्दल

हे पराठे खूपच चवीला अप्रतिम लागतात व पटकन होतात

रेसपी टैग

  • टिफिन रेसिपीज

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 वाटी आलू भुजिया शेव
  2. 1 बारीक चिरलेला कांदा
  3. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
  4. 2 वाटी कणीक
  5. तेल, तूप किंवा बटर
  6. किंचित मीठ

सूचना

  1. पोळीला मळतो तशी कणीक मळून घ्यावी. किंचित मीठ घालावे. कारण शेव मध्ये मीठ असतेच
  2. एका बाउल मध्ये शेव, कांदा, कोथिंबीर छान एकत्र करून सरण तयार करावे.
  3. कणकेची छोटी लाटी घेऊन त्यात सारण भरून पराठा लाटावा. तेल तूप किंवा बटर लावून छान खरपूस भाजून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर