मकई सुप | Corn sup Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Corn sup recipe in Marathi,मकई सुप, Aarya Paradkar
मकई सुपby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

मकई सुप recipe

मकई सुप बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Corn sup Recipe in Marathi )

 • 1 1/2 वाटी मका कणीस दाणे
 • 2 चमचे सोललेला मटार
 • 1/2 चमचा मिरे पूड
 • 1 चमचा कॉर्नफ्लॉवर
 • 1 इंच आले
 • 2 चमचे खिसलेले गाजर
 • मीठ चवीनुसार

मकई सुप | How to make Corn sup Recipe in Marathi

 1. 2-3 चमचे मका दाणे व मटार दाणे वाफवून घ्या
 2. व बाकीच्या दाण्याचे दूध निघे पर्यंत मिक्सर मधून फिरवून घ्या
 3. एका भांड्यात काढलेले मका दूध घालून त्यात 1/2 लिटर पाणी घालून कॉर्नफ्लॉवर ची पेस्ट करून घाला, गुठळी होऊ देऊ नये
 4. त्यातच मटार, मका दाणे, गाजर,मिरे पुड, मीठ चवीनुसार घालून चांगले खळखळून उकळणे

Reviews for Corn sup Recipe in Marathi (0)