BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मकई सुप

Photo of Corn sup by Arya Paradkar at BetterButter
0
1
0(0)
0

मकई सुप

Jul-27-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मकई सुप कृती बद्दल

काहीही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 1/2 वाटी मका कणीस दाणे
  2. 2 चमचे सोललेला मटार
  3. 1/2 चमचा मिरे पूड
  4. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर
  5. 1 इंच आले
  6. 2 चमचे खिसलेले गाजर
  7. मीठ चवीनुसार

सूचना

  1. 2-3 चमचे मका दाणे व मटार दाणे वाफवून घ्या
  2. व बाकीच्या दाण्याचे दूध निघे पर्यंत मिक्सर मधून फिरवून घ्या
  3. एका भांड्यात काढलेले मका दूध घालून त्यात 1/2 लिटर पाणी घालून कॉर्नफ्लॉवर ची पेस्ट करून घाला, गुठळी होऊ देऊ नये
  4. त्यातच मटार, मका दाणे, गाजर,मिरे पुड, मीठ चवीनुसार घालून चांगले खळखळून उकळणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर