मुख्यपृष्ठ / पाककृती / बीट रूट फँरकि विथ ड्राय फ्रूट लाडु

Photo of Beetroot Franky with dry fruit laddu by Sapna Asawa Kabra at BetterButter
750
2
0.0(0)
0

बीट रूट फँरकि विथ ड्राय फ्रूट लाडु

Jul-27-2018
Sapna Asawa Kabra
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीट रूट फँरकि विथ ड्राय फ्रूट लाडु कृती बद्दल

लंच बॉक्स साठि

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बीट रूट पोळी साठी
  2. बीट रूट 1
  3. गव्हाचे पीठ 2 वाटी
  4. दही 2 चमचे
  5. जिरा 1/2 टी स्पून
  6. तेल 1 चमचा
  7. मीठ स्वादानुसार
  8. बटाटा चे सारण
  9. उकडलेले बटाटे 2
  10. लहान कांदा 1
  11. कडीपत्ता
  12. लसूण अदरक हिरवी मिर्ची पेस्ट 1 चमचा
  13. तेल 1 चमचा
  14. ञीरा मोहरी 1/2 चमचा
  15. हळद 1/2 चमचा
  16. धना पावडर 1 चमचा
  17. कोथिंबीर
  18. सुखा खोबरं
  19. चीज
  20. मीठ स्वादानुसार
  21. ड्राय फ्रूट लाडु साठि
  22. खजुर 1 वाटी
  23. बदाम 6
  24. कीसमीस 10 - 12
  25. गूळ 1/2 वाटी
  26. खोबरं 2 चमचे

सूचना

  1. फ्रँकी तयार करण्या साठी
  2. प्रथम एका मोठ्या भांड्यात पोळी साठी लागणारे सगळे साहित्य घ्यावी
  3. थोडे थोडे पाणी घालून चांगले एकजीव करून त्याचा गोळा करून घ्यावा
  4. तयार पीठाचा गोळा 10 मिनिटं सेट होण्यासाठी बाजूला ठेवावा
  5. बटाटा आणि कांदा बारीक चिरुन घ्यावेत
  6. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग जिरे घालून फोडणी द्यावी
  7. त्यात कडीपत्ता आणि लसूण अदरक हिरवी मिर्ची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे
  8. बारीक चिरलेला कांदा घालून चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे
  9. त्यात हळद , मीठ आणि धना पावडर घालून चांगले परतून घ्यावे
  10. आता चिरलेला बटाटा घालून चांगले एकजीव होईपर्यंत परतून घ्यावे
  11. तयार केलेले भाजी एका भांड्यात काढून घ्यावे
  12. आता तवा गरम करायला ठेवा
  13. तयार करण्यात आलेले पीठाचे लहान गोळे करावे
  14. लहान गोळे ची पोळी लाटून, ती तव्यावर भाजून घ्यावी
  15. पोळी भाजताना दोन्ही बाजूंनी तूप लाववावा
  16. तयार पोळी पेल्ट मध्ये कडून त्यात मधोमध बटाटा चे सारण भरावे
  17. त्यावर चिरलेली कोथिंबीर व सुखा खोबरं घालून पोळी दोन्ही बाजूंनी फोल्ड करावी
  18. तयार पोळी लंच बॉक्स मध्ये काढून त्या बरोबर साॅस ध्यावा
  19. डाय फ्रूट लाडु तयार करण्याची स्टेप
  20. प्रथम एका भांड्यात लाडु चे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे
  21. तयार मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घ्यावी
  22. एका पेल्ट मध्ये वाटलेले मिश्रण काढून त्याचे लहान लहान लाडू तयार करावे
  23. वरुन सुखा खोबरं लावून लाडुला गारनिश करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर